नाशिकमध्ये मनसेचा राडा

January 26, 2009 12:59 PM0 commentsViews: 2

26 जानेवारी नाशिकनाशिकमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा भरला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी भोजपुरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि तिथे निदर्शनं केली. त्यानंतर या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून हा कार्यक्रम उधळून लावला. तसंच उत्तर भारतीयांना बेदम मारहाण केली. आता घटनास्थळी पोलीस आले असून त्यांनी मनसेचं कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

close