2 लाख 74 हजार भरा तरच इंग्लंडमध्ये या !

July 29, 2013 10:48 PM0 commentsViews: 1491

engalad4329 जुलै : जर तुम्ही इंग्लंडला जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स चेक करावा लागेल. कारण यापुढे इंग्लंडला जाणार्‍या प्रत्येक भारतीयाला 2 लाख 74 हजार रुपयांचा बाँड सिक्युरीटी म्हणून द्यावा लागणार आहे. अति जोखमीच्या देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे ही रक्कम भरावी लागणार आहे. लंडनमध्ये बेकायदेशीर वाढीव वास्तव केल्यास या रकमेचा परतावा मिळणार नाहीय. भारतासोबत या देशांच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नायजेरिया आणि घाना यांचा समावेश आहे.

close