स्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाही जोर

July 30, 2013 6:20 PM1 commentViews: 322

30 जुलै : स्वतंत्र तेलंगणापाठोपाठ आता स्वतंत्र विदर्भाची मागणीही पुन्हा एकदा समोर आली आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहीलंय. दरम्यान स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला संसदेसमोर धरणं आंदोलन धरणार असल्याचं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी सांगितलंय.

  • vishal thakare

    vidarbha vegala zala pahije vishal thakare yavatmal

close