‘सरपंच भगीरथ’चा फर्स्ट लूक लाँच

July 30, 2013 10:20 PM0 commentsViews: 177

30 जुलै : सरपंच भगीरथ सिनेमाचा फर्स्ट लूक आणि संगीत लाँच झालं. अभिनेता रितेश देशमुखच्या हस्ते हे लाँचिंग मोठ्या दिमाखदारपणे पार पडलं. शिवकुमार लाड निर्मित या सिनेमाचं दिग्दर्शन रामदास फुटाणेंनी केलंय. सिनेमात उपेंद्र लिमये, वीणा जामकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या भूमिका आहेत. सिनेमा आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करतो. संभाजी भगत यांनी सिनेमाचं संगीत दिलंय.

close