टीम इंडिया श्रीलंकेला रवाना

January 26, 2009 3:07 PM0 commentsViews: 1

26 जानेवारी चेन्नईभारताची क्रिकेट टीम रात्री उशिरा चेन्नईहून श्रीलंकेला रवाना होणार आहे. महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्वाखाली या टीमने चेन्नईत चिंदंबरम् स्टेडिअमवर सराव केला. भारतीय टीम श्रीलंका दौ-यात 5 वन डे आणि एक 20-20 मॅच खेळणार आहे. हा दौरा येत्या 28 जानेवारीपासून सुरू होतोय. आणि पहिली वन डे मॅच दम्बुला इथं खेळवण्यात येणार आहे.

close