‘विदर्भाच्या लढ्याचं नेतृत्त्व प्रकाश आमटेंकडे द्या’

August 1, 2013 2:24 PM1 commentViews: 422

prakash amte01 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लढा उभारावा, आणि त्याची सूत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्याकडे द्यावी अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही नरेश पुगलिया यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वेगळ्या विदर्भाच्या विकासासाठी विदर्भ राज्य निर्मिती हाच पर्याय असून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावून त्यात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

 • Satej Khadse

  prakash amte > please do not believe these politicians ..
  विदर्भा
  च्या नेट्यांनो, अतपर्यंन्त झोपले होता का ?? 1960 साली विदर्भ महाराष्ट्र
  मधे विलीन झाला आणि 10-15 वर्षे सत्ता विदर्भ नेत्यांच्या हाती होती,, काननामवर,
  वसंत नाईक, तिर्पूड़े, वानखेड़े, टिड़के, जांबुवंत, वसंत साठे, साल्वे, पुरोहित,
  गडकरी , मुत्तेमवार आणि बरेच नेते ,, या नेते मंडली नी काय केले, मला अठवाते
  जामबुवंत नी इतवारी शाहिद चौकत विदर्भा चण्डिका स्थापन केली होती आणि फुसकी
  विदर्भाची घोषणा केली होती , त्याचे काय झाले >>> विदर्भाच्या नेट्यांना
  फक्त पच्मिम महाराष्ट्र नेट्यांना खुश करायचे आहे ,, विदर्भ कारिता यांनी काहीच
  केले नाही, कारखाने नाहीत , सिंचन नही, रोजगार नाही,, मिहान चे उदाहरण घ्या,
  विदर्भाच्या बाहेर जर हा मिहान असता तर आता पर्यन्त पूर्ण झाला असता, परंतु येथील
  नालायक नेते मंडली ने काहीच केले नही ,, आता तेलंगाना मुळे जाग आली,,सर्व नेते
  मतलबी आहेत, पैसा कमवीने फक्त उधदीस्ट आहे ,,,

close