‘विदर्भाला मदत शेतकर्‍यांचा अपमान’

August 1, 2013 4:58 PM2 commentsViews: 49

विदर्भाला सरकारने दिलेली 2 हजार कोटींची ही मदत म्हणजे विदर्भातल्या शेतकर्‍यांचा अपमान आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • Vikas Dambhare

    हे सरकार म्हणजे शेतकर्यांचा कर्दनकाळ आहे. कृपया पॅकेज नको शेतमालाला भाव द्या.

  • Vikas Dambhare

    आता सिलिंगचा विचित्र कायदा आणून कळस केला.