गंगापूर धरण 87 टक्के भरलं

August 1, 2013 9:22 PM0 commentsViews: 398

01 ऑगस्ट : नाशिकमधलं गंगापूर धरण 87 टक्के भरलंय. धरणातून 4 हजार क्युसेक्स पाणी गोदापात्रात सोडण्यात आलंय. तसंच दारणा धरणातूनही दुपारी 10 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याच्या सूचना देण्यात आल्यात.

close