CRPF जवानांची आत्महत्या

August 2, 2013 7:33 PM0 commentsViews: 48

02 ऑगस्ट : नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या सीआरपीएफच्या जवानाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केलीय. अमोल काचोरे असे या जवानाचे नाव असून 6 जूनपासून तो संघमुख्यालयात सुरक्षेसाठी तैनात होता. गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण अजून स्पष्ट झालेल नाही.

close