सिंधुदुर्गात मतदारसंघासाठी भाजपची हालचाल

August 3, 2013 2:25 PM0 commentsViews: 451

Image img_232332_senabjp_240x180.jpg03 ऑगस्ट : देवगड,सिंधुदुर्गात लोकसभा निवडणुकीसाठी होणार्‍या जागावाटपात रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजप आग्रही झाली आहे. रत्नागिरीच्या बदल्यात भाजपाकडे असणारा भिंवडी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विद्यमान काँग्रेस खासदार निलेश राणे यांना लढत देण्यासाठी भाजपाच्या गोटात प्रमोद जठार यांचं नाव पुढे येतेय.

close