स्लमडॉग मिलेनिअरच्या नावावर आक्षेप : निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला नोटीस

January 27, 2009 9:26 AM0 commentsViews: 2

27 जानेवारी, मुंबई स्लमडॉग मिलेनियर सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला अंधेरी कोर्टानं नोटीस पाठवली आहे. सिनेमाच्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. जनहित याचिकेवरच कोर्टानं ही नोटीस पाठवलीये. सिनेमाचा दिग्दर्शक डॅनी बोएल, अनिल कपूर यांना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. सिनेमा रिलीज झाल्याापासून हे आक्षेप घेतले जाताहेत.

close