वेगळ्या राज्यासाठी दिल्लीत धरणं

August 3, 2013 8:43 PM0 commentsViews: 108

03 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या सोमवारी दिल्लीत धरणं आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशातल्या नवीन राज्य निर्माण महासंघाचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. त्यांच्याशी बातचित केलीय आमचे सिनिअर करस्पॉडंन्ट अमेय तिरोडकर यानं.

close