‘राजीनामा देऊन विदर्भ मिळणार नाही’

August 3, 2013 7:15 PM0 commentsViews: 226

 03 ऑगस्ट : स्वंतत्र तेलंगणानंतर वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागलीय. पण, कुणी राजीनामा देऊन वेगळा विदर्भ मिळणार नाही, असं काँग्रेस खासदार दत्ता मेघे यांनी म्हटलंय.

close