वेगळा विदर्भ का नाही?,मुत्तेमवारांचा काँग्रेसला घरचा अहेर

August 3, 2013 9:04 PM2 commentsViews: 929

03 ऑगस्ट : वेगळा विदर्भ का नाही असा सवाल करत काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिलाय. स्वतंत्र विदर्भाची मागणी तेलंगणाच्या आधीपासून आहे, त्यामुळे तेलंगणाचा विषय हातळण्याची जबाबदारी असणार्‍या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याचा अभ्यास करावा अशी टीकाही मुत्तेमवार यांनी केली. 42 वर्षांपासून काँग्रेसने वेगळ्या राज्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतला. आंध्र प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने जाहिरनाम्यात तेलंगणाचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर कोणत्याही वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी काँग्रेसने प्रयत्न केला नाही. हाच मुद्दा आमची जमेची बाजू आहे. आज तेलंगणाला स्वतंत्र राज्य केलं तर विदर्भाला वेगळं राज्य का केलं नाही असा सवालही मुत्तेमवार यांनी आपल्याच पक्षाला केला.

 • Abraham Mutlaq

  Vidharbha Politicians enjoying
  Ministerial Positions must resign and protest on street of Vidharbha if
  he is honest to the issue. Lets see how many number of people follow his
  demand?

  Because,majority of these Leaders belongs to the Migrant Families
  from Other States and become wealthy businessman earning Wealth on
  Vidharbha Resources. Few of them were borne in Vidharbha.

  Others few supports are from among local Marathi Opportunist paid
  followers for the sake of enjoying fun and time pass on these wealthy
  politicians money joins the protest march for evening celebrations and
  parties.

  Many migrants from Other States become Congress Party
  Leader s in Vidharbha exploited local Marathi people become wealthy
  Businessman turn Politicians has vested interest in Vidharbha to
  exploit resources of Vidharbha.

  These people has business objectives in Vidharbha not any social or
  cultural objective in Vidharbha, Vidharbha local Marathi people donot
  endorse Seperate Vidharbha and they are totally ignored of this issue.
  Ask College Students and Local Serious Politicians from Marathi
  background. to check the reality.

  Mr.Vilas MuttemWar himself belongs to Telgu Migrant Family who was borne and brought-up in Vidharbha promoting at behest of Non-Marathi Businessman turn Politician Lobby from vidharbha,

 • Satej Khadse

  विदर्भा
  च्या नेट्यांनो, अतपर्यंन्त झोपले होता का ?? 1960 साली विदर्भ महाराष्ट्र
  मधे विलीन झाला आणि 10-15 वर्षे सत्ता विदर्भ नेत्यांच्या हाती होती,, काननामवर,
  वसंत नाईक, तिर्पूड़े, वानखेड़े, टिड़के, जांबुवंत, वसंत साठे, साल्वे, पुरोहित,
  गडकरी , मुत्तेमवार आणि बरेच नेते ,, या नेते मंडली नी काय केले, मला अठवाते
  जामबुवंत नी इतवारी शाहिद चौकत विदर्भा चण्डिका स्थापन केली होती आणि फुसकी
  विदर्भाची घोषणा केली होती , त्याचे काय झाले >>> विदर्भाच्या नेट्यांना
  फक्त पच्मिम महाराष्ट्र नेट्यांना खुश करायचे आहे ,, विदर्भ कारिता यांनी काहीच
  केले नाही, कारखाने नाहीत , सिंचन नही, रोजगार नाही,, मिहान चे उदाहरण घ्या,
  विदर्भाच्या बाहेर जर हा मिहान असता तर आता पर्यन्त पूर्ण झाला असता, परंतु येथील
  नालायक नेते मंडली ने काहीच केले नही ,, आता तेलंगाना मुळे जाग आली,,सर्व नेते
  मतलबी आहेत, पैसा कमवीने फक्त उधदीस्ट आहे ,,,

close