सेन्ट्रल रेल्वेवर ट्रेनच्या 38 जादा फेर्‍या सुरू

January 27, 2009 11:04 AM0 commentsViews: 3

27 जानेवारी, मुंबई मुंबईकरांसाठी एक खुष खबर आहे. आजपासून सेन्ट्रल रेल्वेवर ट्रेनच्या 38 ज्यादा फेर्‍या सुरू झाल्या आहेत. या ट्रेन ठाणे, कल्याण, कसारा तसंच कर्जतपर्यंत धावणार आहेत. या फेर्‍यांमध्ये सेन्ट्रल फास्ट आणि स्लो ट्रेनचाही समावेष आहे. या जादा अडतीस फेर्‍यांमुळे सेन्ट्रल रेल्वेच्या पस्तीस लाख प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

close