‘गुजरातींवर नाही,तर मोदींवर टीका’

August 5, 2013 7:32 PM11 commentsViews: 1446

naryan rane on nitish twit05 ऑगस्ट : उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणेंच्या वादग्रस्त ट्विटमुळे निर्माण झालेला वादावर खुद्द नारायण राणे यांनी मुलाची बाजू घेत खुलासा केलाय. आम्ही गुजराती समाजाबद्दल काहीच बोललो नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं जे कौतुक होत आहे, त्यांच्याबद्दल जो चुकीचा प्रचार सुरू आहे त्याबद्दल बोललो होतो असा खुलासा नारायण राणे यांनी केलाय.

 

 

तसंच नारायण राणे आपल्या मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला खड्‌ड्यात पाडत आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. फडणवीस यांच्या टीकेला राणेंनी उत्तर दिलंय. या विषयावर प्रतिक्रिया देण्याइतके फडणवीस मोठे नाहीत असा टोला राणेंनी लगावलाय. तर नितेश यांच्या ट्विटची चौकशी करण्याची घोषणा करणार्‍या गृहमंत्री आर आर पाटील यांना केली होती तर गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्यांचीही चौकशी करावी असा सल्लावजा टोला राणेंनी लगावलाय.

 

गुजरातचा एवढाच जर विकास झाला असेल तर गुजरातींनी गुजरात जावं असं ट्विट नितेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटमुळे मोठा वाद झाला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी यावर खुलासा देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

 • सौरभ बेहेरे

  TATA NANO प्रकल्पाच नाव जर TATA NANO Mega Factories National Geographic Documentary म्हणून येत तर महाराष्ट्राने, गुजरात कडून नक्कीच काहीतरी शिकल पाहिजे. काही साध्या गोष्टी आमच्या मराठी नेत्यांच्या डोक्यात घुसत का नाहीत हे न समजलेले एक कोडच आहे. TATA NANO चा हा कारखाना महाराष्ट्रात चालू होणार होता पण तो का नाही महाराष्ट्रात चालू झाला ह्या गोष्टीच कारण कोणी जनतेला सांगेल? नेहेमी जातीवाद पुढे आणून भ्रष्ट नेते सामान्य लोकांची लुटमार करतातच वरून रोजगार येण्याचे दरवाजेही बंद करतात…

  http://youtu.be/o9cI90JEWFQ

  उद्योगमंत्री नारायण राणे ह्यांना एकच प्रश्न, TATA NANO हा प्रकल्प महाराष्ट्रात का चालू झाला नाही?

  • namuchi

   आडनावावरून प्रतिक्रिया हि सहाजिकच म्हणावी लागेल…असो…टाटा चे महाराष्ट्रात किती projects आहेत हे सांगाल का?…त्याची संख्या मोजा आणि मग बोला…उद्योगात / FDI मध्ये अजून हि महाराष्ट्र पुढे आहे…हे जर लक्षात राहू द्या…जे राज्य तुम्हाला रोजगार पुरवते त्यालाच तुम्ही नावे ठेवता…खाल्या मिठाला तरी जागाव…तुम्हाला त्याचे महत्व काय कळणार…गुजरातचा विकास – भटजी : बघा बघा तुकाराम महाराज पुष्पक विमानातून वैकुंठाला चालले…बहुजन : भटजी पण मला काही दिसत नाही…भटजी : तुला दिसणार नाही कारण तू पापी आहेस, तुझा बाप पापी आहे,तुझ्या पूर्वजांनी साप मारलेत. एक काम कर दहा बारा शांत्या कर, श्राद्धी घाल म्हणजे तुला दिसेल……….शांत्या आणि श्राद्धी केली तरी बहुजनला काही तुकाराम महाराज दिसणार नाहीत पण भटाला मात्र दक्षिणा मिळणार…असा आहे गुजरातचा विकास……विकास झाला आहे(तुकाराम महाराज पुष्पक विमानातून)…बहुजनचा झाला नसेल(पुष्पक विमान दिसत नाही) तर भाजपला मत दे(शांत्या कर, श्राद्धी घाल)…म्हणजे भाजपला सत्ता(भटाला दक्षिणा) आणि बहुजन मात्र उपाशी……सत्ता मिळवून काय करणार…तर स्वजात वर्चस्वाचा खुंटा बळकट करणार……….काय बेहेरे अजून हि फसवता काय?

 • Nitin Shelar

  NARAI YAN RANE YANA AAJ CONGRESS MADHE KAHICH KIMMAT NAHI MHANUN TE APLYA MULACHYA KHANDYAVAR THEUN BANDUK CHALVAT AHET.SHEVTI GADDARANCHE HECH HAL HOTAT.JE BALASAHEBANCHE NAHI HOU SHAKLE TE MAHARASHTRACHE KAY HONAR.

  PRASHNA RAHILA PHDANVISANBADDAL AHO RANE PHDNVIS KAY AHET TE TUMCHYACH PAKSHATLYA LOKANA VICHARA.TYNCHYA NAKHCHIHO SAR NAHI TUMHALA.TUMCHICH LAYKI NAHI TYANCHYABADDAL BOLNYACHI.

 • सौरभ बेहेरे

  नरेंद्र मोदी १ गोष्ट खरी बोलले ती म्हणजे “कामचुकार / अडाणी लोकांनकडे एकच
  गोष्ट असते जिचा वापर कामचुकार / अडाणी लोक स्वतःच पोट भरण्यासाठी करतात
  आणि ती आहे जातीवाद” आणि माझ्या कमेंट वर काही बिंडोक लोकांनी परत जातीवाद
  सुरु केलेला दिसतोय…
  “namuchi” मी पण व्यापारीच आहे, त्यामुळे तुझ्या वायफळ कमेंटचा मला काही फरक पडत
  नाही कारण ग्लोबलाईजेशनची वेळ आहे, पण तुला एकच गोष्ट विचारावीशी वाटते ती म्हणजे “जी काही सिद्धी आणि प्राप्ती केली ती तुकारामांनि केली, तू काय साध्य केलस”…

  शेवटी मला एका पिक्चरचे डायलॉग तुला सांगावेसे वाटतात,http://youtu.be/ptqoSZgh7q8
  Skyfall (2012) Quotes – http://www.imdb.com/title/tt1074638/quotes?item=qt1840681
  M: Today I’ve repeatedly heard how irrelevant my department has become. “Why do we need agents, the Double-0 section? Isn’t it all antiquated?” Well, I suppose I see a different world than you do, and the truth is that what I see frightens me. I’m frightened because our enemies are no longer known to us. They do not exist on a map. They’re not nations, they’re individuals. And look around you. Who do you fear? Can you see a face, a uniform, a flag? No! Our world is not more transparent now, it’s more opaque! It’s in the shadows. That’s where we must do battle. So before you declare us irrelevant, ask yourselves, how safe do you feel? Just one more thing to say, my late husband was a great lover of poetry, and… I suppose some of it sunk in, despite my best intentions. And here today, I remember this, I believe, from Tennyson: “We are not now that strength which in old days moved earth and heaven, that which we are, we are. One equal temper of heroic hearts, made weak by time and fate, but strong in will. To strive, to seek, to find, AND NOT TO YIELD.”

  • namuchi

   जर माझी बडबड वायफळ असेल तर तिला replay केलेच कशाला आणि ते हि आठवून आठवून तीनदा…ताकाला जावून भांडे लपवू नये…तुकाराम महाराज आणि सिद्धी…अजूनही त्यांना चमत्कारात अडकवता…स्वतःची पाप झाकण्यासाठी ते सोयीचे आहे, नाही का?…त्यांचा खून करून लोकांना भूलाविन्या साठी असल्या कथा रचता…गुजरातचे उदाहरण त्यासाठीच दिली होते ते कळले नाही का?…जात्यंध ना विरोध केला कि ते विरोधकांना नावे ठेवतच असतात त्यात नवीन काही नाही…देवा धर्माच्या नावाखाली लोकांना फसवून ऐश करणारे कामचुकार हि जात्यंध/जातीवादीच ना…तसल्यांचाच मुखवटा आहे दैत्य मोडी..

 • सौरभ बेहेरे

  namuchi तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र उद्योगात जर पुढे आहे तर सर्वसामान्य जनतेवर TAX चा अधिभार का टाकला जातो? महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी का महागल्या? महाराष्ट्र हा मराठी माणसाचा तर मराठी माणूस खुद्द मुंबई च्या बाहेर का ? आणि महाराष्ट्रात असे किती प्रकल्प कार्यरत आहेत जरा सांगाल का namuchi,? आणि त्यातल्यात्यात चालू प्रकल्पांमध्ये किती मराठी जनता काम करते ह्या गोष्टीचा खुलासा जरा मराठी जनतेला करून द्या… मी स्वतः एक व्यापारी आहे म्हणून विचारतोय किती मराठी व्यापारी महाराष्ट्र आहेत जरा सांगा?

  • namuchi

   गुजरात मध्ये किती tax आहे सांगतो का?…तू व्यापारी आहेस मग सांग ना?…सर्वात जास्त sales tax गुजरात मध्ये आहे…आपल्या कडील LBT चा अभ्यास करण्यासाठी गुजरातचे प्रशासकीय अधिकारी आले होते..नुसताच गुजरात नाही तर HP , MP आणि छत्तीसगड चे हि आले होते…गुजरात आणि महाराष्ट्रातले भाव जर सांगतो का?…कांदा कसा किलो आहे गुजरात मध्ये?…मुंबईच्या लोकसंख्येपैकी मराठी किती आणि गुजराती किती सांगता का?…जरा NSSO चे आकडे पहा म्हणजे महाराष्ट्र गुजरातच्या किती पुढे आहे हे कळेल…उद्योगांमध्ये मराठी माणूस नाही असे म्हणायचे का तुला…गुजरात मध्ये किती गुजराती आहेत हे जरा सांगतो का…मध्यंतरी गुजरात मधील गरीबीसाठी फेकू मोडी ने पर प्रांतीयांना दोषी धरले…तुझी प्रतिक्रिया पाहता तू नक्कीच अटबट्याचा व्यवहार करत आशशील…

 • सौरभ बेहेरे

  १>अतिवृष्टीमुळे विदर्भात 2 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
  http://www.ibnlokmat.tv/?p=97824
  २>महाराष्ट्रात खड्‌ड्यांमुळे महिलेची एसटीमध्येच प्रसुती
  http://www.ibnlokmat.tv/?p=97834
  ३>13 हजार कोटी कंत्राटदारांच्या घश्यात अन् मुंबईकर खड्‌ड्यात !
  http://www.ibnlokmat.tv/?p=97728
  namuchi म्हणे “FDI मध्ये अजून हि महाराष्ट्र पुढे आहे” तर
  १>शेतकर्याचे हाल का होत आहेत? धरणे का नाही बंधली गेली अजून ?
  २, ३> खड्‌ड्यांवर कितीही रुपये खर्च केले तरी जनता खड्यात का?

 • सौरभ बेहेरे

  Hinduism lives long m/

close