पुणेकर खड्‌ड्यांमुळे हैराण !

August 5, 2013 11:11 PM0 commentsViews: 128

05 ऑगस्ट : पुण्यातल्या रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता खड्‌ड्यांमुळेच निर्माण झालेल्या समस्येला सामोरं जावं लागतंय. खड्डे बुजवण्यासाठी टाकलेलं डांबर आणि खडी रस्त्यावर पसरल्यामुळे त्यावरुन गाड्या घसरण्याचे प्रकार व्हायला लागले आहेत.

close