‘गोविंदा’,स्वप्नीलशी बातचीत

August 6, 2013 11:08 PM0 commentsViews: 330

06 ऑगस्ट : दुनियादारी हाऊसफुल्ल सुरू असतानाच अभिनेता स्वप्नील जोशीचा आणखी एक सिनेमा भेटीला येत आहे. त्याचा गोविंदा हा सिनेमा 16 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने त्याच्याशी बातचीत केलीय आमची सीनियर करस्पाँडंट नीलिमा कुलकर्णीनं

close