खड्‌ड्यांमुळे महिलेची एसटीमध्येच प्रसुती

August 7, 2013 2:44 PM1 commentViews: 452

beed story07 ऑगस्ट : खड्‌ड्यांमुळे सामान्य माणसाला किती त्रास होऊ शकतो याचा पुरावा देणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या मोगरा गावात घडली. एक गरोदर महिला उपचारासाठी एसटीतून तालुक्याच्या ठिकाणी निघाली होती. पण, रस्त्यांवरच्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे तिची बसमध्येच प्रसुती झाली. आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचं नवजात बाळही दगावलं. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या रस्त्याचं काम कागदावरच केलंय. आणि सर्व पैसा हडप केल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघानं केलाय.

  • satish

    matdan paise karuna attari jage hoa

close