अँटनींचा पाकच्या संरक्षण मंत्र्यांसारखा व्यवहार -सिन्हा

August 7, 2013 2:32 PM0 commentsViews: 216

08 ऑगस्ट : पाकिस्तान हल्ल्यावर संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांचं निवेदन चुकीचं आहे. त्यांनी केलेल्या निवेदनात आणि संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीत तफावत आहे. त्यामुळे त्यांनी एकाप्रकारे संसदेची दिशाभूल केलीय. अँटनीचा भारताच्या संरक्षण मंत्र्यांसारखा नाहीतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसारखा व्यवहार आहे अशी बोचरी टीका भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली.

close