दिपाली सय्यदशी बातचीत

August 7, 2013 10:19 PM0 commentsViews: 244

07 ऑगस्ट : या महिन्यात 30 ऑगस्टला माझ्या नवर्‍याची बायको हा विनोदी चित्रपट रिलीज होत आहे.या चित्रपटात अभिनेता भरत जाधव अभिनेत्री दिपाली सय्यद यांची जोडी नवरा बायकोच्या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिपाली सय्यदशी गप्पा मारल्यात आमचा रिपोर्टर विशाल परदेशी याने…

close