गणेश मंडळांना पालिकेची नोटीस

August 7, 2013 11:05 PM0 commentsViews: 217

07 ऑगस्ट : मुंबई महापालिकेने सर्व गणेशोत्सव मंडळांना पाठवलेल्या नोटीसमुळे वाद निर्माण झाला आहे. या नोटीसमध्ये गणेशोत्सव मंडळांनी गेल्यावर्षी केलेल्या खड्‌ड्यामुळे दंड आकारण्यात आला. यामध्ये सर्वाधिक दंड लालबागचा राजा मंडळाला करण्यात आला आहे. मात्र या मंडळाने आणि गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका दुजाभाव करत असल्याचा आरोप केलाय.

close