थिंक इंडिया परिषद:नितीशकुमारांचं संपूर्ण भाषण

August 8, 2013 7:23 PM0 commentsViews: 218

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. नेटवर्क 18 च्या थिंक इंडिया परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, यूपीएने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर ते वेगळ्या राजकीय समीकरणांचा विचार करतील. याच वेळी नितीशकुमारांनी नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलची खिल्ली उडवली. आधीच विकसित असलेल्या राज्यांचा विकास करणारं कसलं मॉडेल, असा सवालही त्यांनी गुजरातबद्दल विचारला.

close