शहीद मानेंच्या अंत्यसंस्काराला CM का गेले नाही?-मलिक

August 8, 2013 10:38 PM0 commentsViews: 487

08ऑगस्ट : शहीद कुंडलिक माने यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केलीये. राजशिष्टाचाराप्रमाणे कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांनी माने यांच्या अंत्यसंस्काराला जायला हवं होतं, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी म्हटलंय. तर यावरून राजकारण करू नये असं काँग्रेसने आवाहन केलंय.

close