पी.व्ही. सिंधू सेमीफायनलमध्ये

August 9, 2013 7:59 PM0 commentsViews: 182

p v sindhu09 ऑगस्ट : भारताची बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. सेमीफायनल गाठणारी सिंधू ही पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. सेमीफायनलमध्ये धडक मारत सिंधूनं आपलं ब्राँझ मेडल तर निश्चित केलंय. क्वार्टरफायनलमध्ये तिनं चीनच्या वर्ल्ड नंबर 7 वँग शिक्शिनचा पराभव केलाय. 1983 नंतर भारताला हे पहिलं मेडल मिळालंय. तर प्रकाश पदुकोणनंतर भारताचं हे पहिलं मेडल ठरलं आहे.

close