देवकरांना कोर्टाचा दणका

August 9, 2013 1:39 PM0 commentsViews: 29

08 ऑगस्ट : घरकुल घोटाळ्यातील आरोपींना कोर्टाने चांगलाच घाम फोडला. माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह 22 नगरसेवक तारीख असूनही कोर्टात गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी सर्व आरोपींविरोधात चक्क अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं. त्यामुळे घाबरलेल्या वकिलांनी ताबडतोब फोना-फोनी करून संध्याकाळपर्यंत सर्वांना कोर्टात हजर केलं. घडलेल्या प्रकारामुळे सर्व नगरसेवक आणि गुलाबराव देवकर यांची कोर्टात झालेली दमछाक जळगावकरांच्या चर्चेचा विषय बनलीय.

close