‘अधिवेशन होऊ देणार नाही’

August 9, 2013 9:12 PM2 commentsViews: 165

09 ऑगस्ट : तेलंगणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता वेगळ्या विदर्भाची मागणी जोर पकडू लागलीय. याकरिता आत ज्येष्ठ विदर्भावादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली आज यवतमाळमध्ये या आंदोलनाला सुरुवात झालीयं. वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य न केल्यास नागपूरमध्ये होणारं येतं हिवाळी अधिवेशन चालू न देण्याचा इशारा धोटे यांनी दिलाय. तसंच लोकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन धोटेंनी केलं आहे.

 • Satej Khadse

  विदर्भा
  च्या नेट्यांनो, अतपर्यंन्त झोपले होता का ?? 1960 साली विदर्भ महाराष्ट्र
  मधे विलीन झाला आणि 10-15 वर्षे सत्ता विदर्भ नेत्यांच्या हाती होती,, काननामवर,
  वसंत नाईक, तिर्पूड़े, वानखेड़े, टिड़के, जांबुवंत, वसंत साठे, साल्वे, पुरोहित,
  गडकरी , मुत्तेमवार आणि बरेच नेते ,, या नेते मंडली नी काय केले, मला अठवाते
  जामबुवंत नी इतवारी शाहिद चौकत विदर्भा चण्डिका स्थापन केली होती आणि फुसकी
  विदर्भाची घोषणा केली होती , त्याचे काय झाले >>> विदर्भाच्या नेट्यांना
  फक्त पच्मिम महाराष्ट्र नेट्यांना खुश करायचे आहे ,, विदर्भ कारिता यांनी काहीच
  केले नाही, कारखाने नाहीत , सिंचन नही, रोजगार नाही,, मिहान चे उदाहरण घ्या,
  विदर्भाच्या बाहेर जर हा मिहान असता तर आता पर्यन्त पूर्ण झाला असता, परंतु येथील
  नालायक नेते मंडली ने काहीच केले नही ,, आता तेलंगाना मुळे जाग आली,,सर्व नेते
  मतलबी आहेत, पैसा कमवीने फक्त उधदीस्ट आहे ,,,

 • Satej Khadse

  mr jambuwant,, you had installed “vidarbha chandika” at shahid chouk Itwari nagpur , and I know that time I was in C P & Berar , Mahal school , I was there when installed,, what happen to those “vidarbha darkali” for separate vidarbha ???
  I want to say here that maharashtra was under the leadership of vidarbha leaders from kannamwar, vasant naik, tirpude, wankhede, tidke, deotale, jambuwant, meghe,vasant sathe, nkp salve >>>muttemwar, gadkari purohit & many more > what these leaders had/have done for vidarbha– NIL…
  No industry, no employment,, take example of MIHAN,, because it is in vidarbha ,, no progress>>
  And now ,, do you & leaders of vidarbha can get vidarbha seperate ??
  Big question mark ?????

  Best wishes ( as I am from Nagpur)

close