‘मुस्लिम समाजाबद्दल दृष्टीकोन चुकीचा’

August 10, 2013 8:08 PM1 commentViews: 477

10 ऑगस्ट : मुस्लिम समाजाकडे संशयानं बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. इशरत जहॉ कॉलेजमध्ये जाणारी तरुणी होती. तिला अतिरेकी ठरवलं. तिला चुकीच्या प्रकरणात गोवलं तसंच मालेगाव प्रकरणात 19 मुस्लिमांना विनाकारण गोवलं गेलं. जोपर्यंत आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाहीत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना म्हटलंय.

 • Sham Dhumal

  दुसर्‍यांना जातीयवादी आणि स्वत:ला सेक्युलर म्हणणारे मते मिळविण्यासाठी
  जाती-धर्माचाच वापर करताना दिसत आहेत. हेच नेते आता तर गुन्हेगारांनासुध्दा
  निर्दोष म्हणू लागले आहेत. कारण राजकारण्यांमध्ये गुन्हेगारांचे प्रमाण खूप
  वाढलेले आहे. त्यांना वाचविण्यासाठी ही सर्व धडपड चालू आहे.
  “सत्तेसाठी/मतांसाठी कायपण” हेच त्यांचे ध्येय.

close