महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही -ठाकरे

August 10, 2013 9:17 PM1 commentViews: 1393

10 ऑगस्ट : महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, त्यानंतर मी जर विदर्भाचा विकास केला नाही, तर मीच विदर्भ वेगळा देईन, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय. उद्धव ठाकरे आज अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर होते. तिथं त्यांनी गटप्रमुख आणि बुथप्रमुखांशी चर्चा केली.

  • Satej Khadse

    maharashtra will be divided into 1) vidarbha 2) marathwada 3) western maharashtra *& 4) mumbai in due corse of time ,,, 100%

close