‘आधी भूमिका जाहीर करा’

August 12, 2013 8:10 PM0 commentsViews: 98

12 ऑगस्ट : किश्तवार हिंसाचार आणि रॉबर्ट वढरा या दोन्ही मुद्द्यांवर सरकारने आधी आपली भूमिका जाहीर करावी. मग आम्ही अन्न सुरक्षेचं विधेयक पास करू असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

close