वन विभागाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी

August 13, 2013 8:10 PM0 commentsViews: 694

13 ऑगस्ट : नाशिकमध्ये वनविभागाच्या परिक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार घडलाय. बी.डी. भालेकर हायस्कुल या परिक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. एकेका बाकावर चार चार परिक्षाथीर्ंची बसण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही शिस्त पाळण्यात येत नव्हती आणि सर्रास कॉपी चालली होती. वनविभागाच्या 60 जागांसाठी ही परीक्षा होती आणि परिक्षेसाठी 4000 परिक्षाथीर्ंनी अर्ज भरले होते.

close