‘राजहंस’ पुस्तकाचं प्रकाशन

August 13, 2013 9:24 PM0 commentsViews: 330

13 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरच्या ‘राजहंस’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या पुस्तकाचं संपादन केलंय. या कार्यक्रमाला विलासराव देशमुखांचे जिवलग मित्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे उपस्थित होते. यावेळी विलासरावांच्या आठवणी सांगताना गोपीनाथ मुंडे भावुक झाले.

close