आशिष जाधव यांना फडणीस स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार

August 13, 2013 11:41 PM1 commentViews: 112

13 ऑगस्ट : जेष्ठ पत्रकार जगन फडणीस स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार आयबीएन लोकमतचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांना जाहीर झालाय. आदर्श सोसायटी घोटाळ्यासंबंधी कादंबरी सोसायटीचा गौप्यस्फोट केल्याबद्दल आशिष जाधव यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. आयबीएन लोकमतनं सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती. 18 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

  • Ramesh Patil

    Heartiest Congratulations Keep writing and exposing scams

close