पेट्रोल – डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता

January 28, 2009 10:44 AM0 commentsViews: 5

28 जानेवारी सरकार पेट्रोल – डिझेलच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे. पेट्रोल – डिझेलच्या किमती ठरवण्यासाठी कॅबिनेटची बैठक होत आहे. याचसंदर्भात पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. कॅबिनेटच्या बैठकीत किमती कमी करण्याबाबत निर्णय झाल्यास पेट्रोल 4 रुपये तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. पामतेल आता 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान पर्यटन प्रकल्पांचा करमणूक करही माफ करण्यात आला आहे.

close