बीडमध्ये दलितांची जाळली घरं

January 28, 2009 12:39 PM0 commentsViews: 6

28 जानेवारी, बीड ग्रामसभेत पाणी योजनेचा वाद पेटल्यानं, दलित सरपंचासह चौघा जणांची घर जाळून टाकण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या खडकीघाटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ऍट्रासिटीचा गुन्हा नोंदवलाय. तर तिघांना अटक करण्यात आली आहे. खडकी गावात परिस्थिती तणावाखाली आहे.

close