विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बातचीत

August 15, 2013 6:14 PM2 commentsViews: 2913

15 ऑगस्ट : मुंबई पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना राष्ट्रपतीच्या शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आलंय. मुंबईत झालेल्या 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात नांगरे पाटील यांनी शौर्य गाजवलं होतं. नांगरे पाटील आणि त्यांच्या पथकांवर हॅण्डग्रेनेडचा वर्षाव झाला होता. नांगरे पाटील यांच्यासोबत असलेल्या राहुल शिंदे हा जवान दहशतवाद्यांच्या हल्यात जागीच ठार झाला होता. या शौर्याबद्दल नांगरे पाटील यांना सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्याशी बातचित केलीय, आमचे प्रिन्सिपल करस्पॉडंट सुधाकर काश्यप यांनी….

  • Mayur Mahajan

    salute u sir …

  • Navnath Tundare

    I heartly salute u sir

close