किंग खान उतरला मालिका निर्मितीत

January 28, 2009 1:01 PM0 commentsViews: 3

28 जानेवारी, मुंबई बॉलिवुड किंग शाहरूख खानचं रेड चिली इडिअट बॉक्स हे प्रॉडक्शन हाऊस आता मालिका निर्मितीत उतरतंय. शाहरुख निर्मित या पहिल्यावहिल्या मालिकेचं नाव आहे घर की बाते. ती कॉमेडी सिरिअल आहे. गाजावाजात नुकतंच या मालिकेला लॉन्च करण्यात आलं.