बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न

August 15, 2013 10:02 PM0 commentsViews: 52

15 ऑगस्ट : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या गणेशमूर्ती मंडपात वाजत गाजत आणायला सुरूवात केलीय. पण या गणेशांच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न आहे.

close