ब्रिटन:मोदींना मुस्लिम संघटनेचा विरोध

August 16, 2013 5:33 PM1 commentViews: 1062

16 ऑगस्ट : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित ब्रिटन दौरा वादाच्या भोवर्‍यात सापडतोय. ब्रिटनच्या काही खासदारांनी मोदींना भाषणासाठी आमंत्रित केलंय. मात्र, तिथं स्थायिक झालेल्या भारतीय मुस्लिमांनी त्याला विरोध केलाय. मोदींचे ब्रिटनस्थित समर्थक मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी तयारी करत आहेत. ब्रिटनमधल्या कौन्सिल ऑफ इंडियन मुस्लिम्स ही संघटना मोदींच्या दौर्‍याविरोधात ब्रिटीश खासदारांमध्ये लॉबिंग करतेय.

  • http://phiteandharachejale.com/ सुरज महाजन

    hmmmmmmmmmm

close