मराठवाड्यात खिचडी बंद

August 16, 2013 5:59 PM0 commentsViews: 85

16 ऑगस्ट : मराठवाड्यातल्या खाजगी शाळांमध्ये आजपासून खिचडी बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. मराठवाडा माध्यमिक-उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना हे आंदोलन करतेय. यामुळे मराठवाड्यातल्या जवळपास सात हजार खाजगी शाळांमध्ये खिचडी शिजवली जाणार नाहीये.

close