‘खड्डे पाडणार्‍यांना नाशिककर मतं देतात’

August 16, 2013 8:48 PM3 commentsViews: 1729

16 ऑगस्ट : आम्ही खड्डे बुजवतो आणि रस्ते बनवणार्‍या लोकांना कामं देतो पण नाशिककर खड्डे पाडणार्‍यांना मतं देतात असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. नाशिकमध्ये खड्डे हे आधीच्या सत्ताधारींच्या काळात पडलेय. मनसेची सत्ता येऊन फक्त दीड वर्ष झालं आहे त्यामुळे खड्‌ड्यांचं खापर माझ्यावर फोडू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याला आज अजित पवारांनी उत्तर दिलंय. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

  • disqus_dwzba0dM3Z

    Punyat kuni padale re khadde?

  • Sagar Janaskar

    Raste banavnaryana aani khadde bujavnaryana kam deun ek rupayatli pavli swata kadhun ghaychi savay aahe tumhala Dada…. tyamule rastyanchi ashi awastha aahe….

  • Prince

    Ajit pawar saheb punyatale khadde disat nahi ka nashik madhye javun swatachi badanmi kashala karata aadhich sanglimadhye tond dakhvayala jaga nahi urali aata….

close