स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमात व्यापार्‍यांनी उधळले पैसे

August 16, 2013 7:22 PM2 commentsViews: 1015

16 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुंलुड इथं कालिदास सभागृहात गुजराती समाजाकडून समाजात विशेष कार्य करणार्‍या लोकांचा गुजराती गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात गाण्याच्या तालावर मुलुंडमधील व्यापारांनी पैसे उडवलेत. एकीकडे समाजातील चांगल्या कार्याकरिता पुरस्कार तर दुसरीकडे या पैसे उडविण्याच्या प्रकारामुळे हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे.या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार चरणसिंग सप्रा उपस्थित होते.

  • amit

    kya kare yehe adat se majboor , harami vyapari garibala lutun paise randibajarat udawata mag ti savay angala lagaliye , hyancha aya bahinina ubha kara mag tyanchawar paise udawa.

  • Vikram Vetal

    as i see this video .i presise that the host of this ceromony and people from perticuler class are totaly hopeless

close