तुफान हाणामारी

August 17, 2013 6:53 PM0 commentsViews: 348

17 ऑगस्ट :औरंगाबादमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षण जागर परिषदेत छावाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. मेटे यांची परिषद उधळून लावण्यासाठी छावाचे कार्यकर्ते परिषदेत घुसले. मात्र विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झाली.

close