शिवसंग्राम विरुद्ध छावा

August 17, 2013 7:04 PM2 commentsViews: 848

17 ऑगस्ट :औरंगाबादमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षण जागर परिषदेत छावाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. मेटे यांची परिषद उधळून लावण्यासाठी छावाचे कार्यकर्ते परिषदेत घुसले. मात्र विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झाली.

  • Ramraje Javle

    कल जो छावा संघटनेंचा उद्रेक आपण पहिला तो साहजिकच आहे.कारण जर सर्व समाजाला आरक्षण असेल आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मराठे आणखी किती दिवस सहन करणार??छावा संघटनेचे अद्यक्ष कै. अण्णासाहेब जावळे पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढा दिला पण काही अप्रामाणिक मराठा नेत्यांमुळेच मराठा आरक्षण मिळाले नाही. मराठा आरक्षण हे मिळालेच पाहिजे, अन्यथा असे प्रकार होतच राहतील….

  • dhananjay pawar

    if maratha arkshan is not pass. All who is maratha is not vote for any leader.

close