नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी

August 17, 2013 9:33 PM0 commentsViews: 428

17 ऑगस्ट: नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात स्थानिक मतभेदांमुळे जोरदार हाणामारी झालीय. शासकीय विश्रामगृहातच पक्षाच्या दोन गटांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे आज नांदेड दौर्‍यावर होते. त्यांच्या समोरच पक्षातले मतभेद उफाळून आले.

close