बॉलिवूडकरांची ‘अशीही बनवाबनवी’

August 17, 2013 10:19 PM0 commentsViews: 4418

बर्‍याच दिवसांपासून आमिर खानच्या धूम 3 सिनेमाची चाहते चातका सारखी वाट पाहून आहे. अखेर दोनच दिवसांपूर्वी धूम 3 चा फस्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला पण हा लूक हॉलिवूडच्या ‘डार्क नाइट सीरिज’शी अगदी मिळता जुळता आहे. याला प्रेरणा म्हणायची की बनवाबनवी…बरं असं ही नाही की, धूम 3 ने हा पहिल्यांदाच पराक्रम केलाय. या अगोदरही अनेक सिनेमांनी अशी नकलं केलीय मग आता प्रश्न असा आहे की, हॉलिवूडकडून ही प्रेरणा आहे की बनवाबनवी हे तुम्हीच ठरवा…

close