नरेंद्र दाभोलकर अमर रहे..!!

August 20, 2013 3:57 PM7 commentsViews: 1904
हत्या नव्हे
पुन्हा एकदा “वध” झाला
हा नथुरामचा वारसा
हे राज्य माफियांचे
 
दाभोलकर सिर्फ झांकी है
फुले, शाहू,आंबेडकर बाकी है
हा तालेबानी वारसा
हे राज्य माफियांचे
 
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी…
काय साली बकवास  आहे
पहा पुरोगामित्वाचा आरसा
हे राज्य माफियांचे
-प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद
 • Nagesh

  How can you publish and signal out at hindutvavadi without proof. Is it not left wing propaganda??

 • Vikrant

  Andhshraddhecha nahak chasma kadhu vidnyan chakshu ne jaga…asa vichar prachar prasar…ani achar…bibmbavanara…”SACCHA” samajsudharak….rajyane nahi tar…dedhyane…gamavala….
  Salute to ur deeds n hats off to ur mission….
  Real hero never dies…they just pass their mission to gen-next…

 • sanjay sakpal

  दाभोलकर सिर्फ झांकी है

  फुले, शाहू,आंबेडकर बाकी है

  हा तालेबानी वारसा

  हे राज्य माफियांचे

 • vinod jadhav

  “Amcha vad vithlashi nasun badvanshi ahe ” .he sanatan valani lakshat thevave. devacha nava khali swatachi poli bhjun gheu naye .

 • Deepak Sadvilkar

  Nikhil Wagle , Good to see someone is fighting for the Right and Against wrong since long. Keep it up. With you always , anytime and anywhere

 • Sumaiyya Attar

  Nikhil khup bar vatal jevha tumhi Bill sandharbachi Satya stithi (true fact)lokan samor anali.Manachi thodi Gusmat thabali.

 • Kalpana Charudatta

  जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा मसीहा जन्माला येतो. पण धर्मांधतेच्या अंधारात बुडून गेलेल्या लोकांच्या भाव-भावनांवर आपला धंदा करणाऱ्या लोकांना त्याचे भय वाटल्यामुळे कात कारस्थान रचून त्याचा खून केला जातो हा इतिहास आहे.
  आपणही असेच अभागी आहोत की इच्छा असूनही आपण आपल्या युगाच्या नरेंद्र दाभोलकर नावाच्या मासीहाला वाचवू शकलो नाही.
  माझ्या मना मला माफ कर. त्यांचा विचार पुढे नेण्याची शक्ती मला दे.

close