ग्रेट भेट :डॉ.नरेंद्र दाभोलकर

August 20, 2013 7:44 PM3 commentsViews: 3412
 • Kalpana Charudatta

  नरेंद्र दाभोलकर हे विश्वाला पडलेले सुंदर स्वप्न होते.
  ते पूर्ण करणे हे माझे प्रथम कर्त्यव्य आहे.
  आणि मी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीतच राहीन.

 • Sham Patare

  hi bhet kharach great hoti….dr. naradra dabholkar is great great great great man…………

 • Narendra Gosavi

  जन्माने कोणी उच्च नसतो वा नीच नसतो माणूस आपल्या विजोड कामगिरीने श्रेष्ठ ठरतो..

  याचे उत्तम उदाहरण म्हणजे..

  समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे

  पुरोगामी विज्ञानवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर..

  सर आपल्यात नाहीत पण त्यांचे ज्वलंत विचार सर्व पुरोगामी तरुण आणि विचारवंतांच्या आचरणातून आणि लेखानीतून हिंदुत्ववादी धर्मां विचारसरणीच्या मुस्कटात भडकवत राहीतील यात शंकाच नाही..

  हत्येने विचार मरत नाहीत हे आता विज्ञान जागृत

  तरुणांना सांगण्याची गरज नाही..

close