‘..तर बाबा वाचले असते’

August 21, 2013 6:58 PM1 commentViews: 1227
 • Sham Dhumal

  जादुटोणा विधेयकास सरकार आणि विरोधक ह्या दोघांचाही विरोध आहे.
  दोघांच्या संगणमताने हे विधेयक पास करण्यास सतत टाळाटाळ करण्यात
  आली आहे. वारकर्‍यांचे नाव सांगुन हे अधिवेषनही वाया घालवले.
  लोक कर्मकांडात गुंतुन राहिले की सत्ता गाजविणे सोपे जाते असा
  त्यांचा समज आहे. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांनी कर्मकांडाचा
  निषेधच केला आहे. मग ह्या संतांची विचारधारा माननारे वारकरी
  ह्या विधेयकास विरोध का करतील?

close