पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं

January 28, 2009 5:49 PM0 commentsViews: 5

28 जानेवारी दिल्लीकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर घरगुती गॅस 25 रुपयांनी स्वस्त झाला आहे. हे दर मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत.

close